. *🤝निदर्शने आंदोलन...🤝*
=====●●●==srk=●●●=====
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*
--------------------------------------------
*🎙जाहीर आवाहन...*
--------------------------------------------
*◆बुधवार (ता. ३ जुलै २०१९)*
📝 परिभाषित अंशदान पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,
📝सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात,
📝नपा-मनपा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा,
📝किमान पटसंख्येच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा बंद करण्यात येऊ नये,
📝स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना जोडलेले इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग कायम ठेवावे,
📝 शिक्षक बदली धोरणात आवश्यक बदल करून समानीकरणाच्या जागा समुपदेशनाच्या वेळी रिक्त दाखवाव्यात,
📝वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा २३/१०/२०१७ चा शासन आदेश रद्द करावा,
📝 सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करावी,
📝 MS-CIT संगणक अर्हता धारण करण्यास मुदतवाढ मिळावी.
यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने* राज्य सरकारी, निम-सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या लक्षवेधी निदर्शने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका शाखांचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.* तसेच शिक्षक बांधवांनाही आवाहन करावे....
*◆उदय शिंदे* (राज्याध्यक्ष),
*◆ काळूजी बोरसे-पाटील* (राज्य नेते),
*◆शिवाजीराव साखरे* (शिक्षक नेते),
*◆राजन कोरगावकर* (राज्य उपाध्यक्ष),
*◆विजय कोंबे* (राज्य सरचिटणीस),
*◆राजेंद्र नवले* (राज्य कार्याध्यक्ष),
*◆केदुजी देशमाने* (राज्य कोषाध्यक्ष),
*◆सौ. वर्षाताई केनवडे* (राज्य महिला आघाडी अध्यक्षा)
*•═════••═════••═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक समिती*
0 Comments