*༺꧁┈┈••✦✦••┈┈꧂༻*
*༺꧁MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
आयोजित करत आहे
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1162*⌛
*☀दि.:- 02 ऑक्टोबर 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*विषय :-मिक्स मसाला*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-युवराज जाधव सर धुळे*
*संकलन:- युवराज जाधव सर धुळे*
*✍भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,*
*खुलताबाद(औरंगाबाद)*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04] नंदलाल साळूंखे सर धुळे*
*05] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*
*06]युवराज जाधव सर धुळे*
*07]कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*‘ऐहिक’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.*
A) पारलौकिक 🌹
B) विदेही
C) प्राकृतिक
D) लौकिक
फिरोज सर अभिनंदन🌹💐🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*कोणती नदी पूर्व वाहिनी नदी आहे?*
A) उल्हास
B) सावित्री
C) विशिष्ठी
D) पैनगंगा🌹
फिरोज सर पुन्हा बाजी मारली💐🌹💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*“पंचशील करारावर” सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत?*
A) भारत-जपान
B) भारत-पाकिस्तान
C) भारत-इंग्लंड
D) भारत-चीन 🌹
राम जाधव सर अभिनंदन🌹💐🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*खालीलपैकी कोणती व्यक्ती “दलित साहित्य चळवळीशी” संबंधित नाही?*
A) प्रकाश खरात 🌹
B) वामन निंबाळकर
C) अविनाश डोळस
D) रमेश ढसाळ
फिरोज सर छान अभ्यास🌹💐🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*“गड आला पण सिंह गेला” हे ….. उपवाक्य आहे.*
A) समुच्चयबोधक
B) परिणामबोधक
C) पर्यायबोधक
D) न्यूनत्वबोधक 🌹
अनिल वाघमारे सर अभिनंदन🌹🌹💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*“मरणात खरोखर जग जगते” अलंकार ओळखा?*
A) दृष्टांत 🌹
B) विरोधाभास
C) सार
D) उत्प्रेक्षा
शिवा पाटील सर छान आगमन🌹💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA Index System सुरु केली?*
A) आंध्रप्रदेश 🌹
B) गुजरात
C) राजस्थान
D) तामिळनाडू
फिरोज सर अभिनंदन💐🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*“मुलाहिजा बाळगणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ?*
A) पर्वा करणे 🌹
B) बेजार होणे
C) माघार घेणे
D) अपमान करणे
शिवा सर जी पुन्हा बाजी मारली🌹💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*“हेमाडपंत” हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता ?*
A) आदिलशाहचा
B) वाकाटकाचा
C) यादवांचा 🌹
D) निजामशहाचा
तांबोळी मॅम अभिनंदन🌹💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*डॉ. सलीम अली Bird sanctuary कुठे आहे ?*
उत्तर। *Goa*
🥇हनवते सर
🥈charulata मॅम
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
1 Comments
Nice quiz
ReplyDelete