सरसेनापती संताजीराव घोरपडे

🚩
सरसेनापती संताजीराव घोरपडे १६९०-९७
इतिहास संशोधक नोंदी:-
रियासतकार-
"विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी घोरपडे एवढा
कुशल सेनानी बहुदा मराठ्यांच्या इतिहासात क्वचितच आढळतो.
विरूध्दपक्षाच्या क्षणोक्षणी फिरणार्‍या योजनेस बिनतोड जवाब दयावे असे संताजी यांनीच.
"असे या सेनानीचे पराक्रमाचे यथार्थ वर्णन इतिहासकार रियासतकार यांना केलेले आहे तेही योग्यच🙏
सेतूमाधव पगडी:-
सन १६९०पासून सन १६९७ पर्यत सेनापती संताजी घोरपडे यांनी मोगलांचे कमीते कमी बारा सेनापती लोळविले
"पन्हाळा च्या लढाईत मुकर्रबखान,
सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान, व तहब्बुरखान, कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दाखान , जिंजीच्या लढाईत झुल्पीकारखान, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानजादाखान, बसवपट्टणच्या लढाईत हिमंतखान, हमीदुद्दीनखान, सफशिकखान व रूस्तुमखान अशी अनेक नाव आहेत🏇
दोड्डेरीला संताजीने मोगलावर मिळविलेल्या यशाबाबत परकीय इतिहास कार लिहितात
खाफीखान व साकी मुस्तेदखान
" the most glorious santaji ever fought in the karnatak. This battle  proved that the mavathas were mattchless in planning the battle strategy and conducting the same in the most successful manner
✍️
या इतिहासकारांचा अभिप्राय आणखी:- hE(santaji)made it clear that he was fighting against the homeland of the marathas and thus did not any grouse against those ordinary and common people in the mughal employment.
Such examples are rarely found wherein a victor has shown so much of generosity and magnanimity towards a vanguished for.
It is more delightful to note that the details of this  battle come to us from the pen of Muslim historians like
"saki must'ad and khaki Khan.
✍️
ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान नंतर रायगडावर ताबा मिळवला तो औरंगजेब याचा मावस भाऊ झुल्फीकार खान याची जिंजी येथे धनाजी जाधव सह पराभूत केले
१६९० शारजाखान ( सर्जखान),
कांजीवरमचा ठाणेदार अलीमर्दानखान ,
खान तिसारखान व ताव्हूरखान,
गाझीमुद्दीन फिरोज जंग, महंमद मुरादखान, कासीमखान, खानजहान, सकशिकतखान,  सय्यद अलसदखान,  चिनकुलीखान,  रूस्तुमखान इत्यादी अनेक मात्तबर मोगल सरदार चा पराभव करून मोगलांना मराठ्यांनी तलवारीचे पाणी पाजले.
आजच्या दिवशी सर्जाखान चा झालेला पराभव त्याचे च उत्तम उदाहरण🏇
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचा विजय असो🚩

Post a Comment

0 Comments