थिरुमायम दुर्ग,
जिल्हा पुडुकोट्टाई, थिरुमायम, तमीळनाडू.  

साधारण 40 एकरवर हा किल्ला वसलेला  आहे आणि याच्यावर  श्रीविष्णू आणि श्रीशंकर यांची दगड तोडून तयार केलेली दोन मंदिरे आहेत. तसेच या याच्या पायथ्याशीही दगड तोडून तयार केलेलं एक शिव मंदिर आहे. 

यातील हे  महादेवांचं मंदिर. जमिनीपासून १० मीटर उंचीवर हे मंदिर आहे, त्या मंदिरात वर जायला आणि परत खाली यायला ही अशी शिडी आहे. ही अतिशय छोटी गुहा जेमतेम २ – ३ मीटरची आहे आणि त्यातच छोटसं शिवलिंगम् आहे. झूम करून बघितलं तर या फोटोतही हे शिवलिंगम् दिसेल. तिथेच ६व्या शतकातील पल्लव राजांच्या काळातील ग्रंथातील काही भाग कोरलेला आहे.

Post a Comment

0 Comments