शिवाजी महाराजांच्या च्या काळात दोनदा भारत दौर्यावर आलेल्या फ्रेंच प्रवासी बार्थेलेमी कॅरेच्या प्रवासात शिवाजी एक महान नायक म्हणून वर्णन केले गेले. १६९९ मध्ये पॅरिसमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रवासा अनुभवत तो लिहितो:
.
"पूर्वे कडील सर्व राज्य मध्ये शिवाजी (महाराज ) मी पाहिलेला सर्वात महान माणूस आहे. त्याच्ये धैर्य त्याच्या विजयाची वेग आणि त्याच्या कडे असलेले महान गुणांमुळे , शिवाजी स्वीडनचा महान राजा गुस्टोव्हस olडॉल्फससारखे (Gustavus Adolphus of Sweden )सारखा महान आहे . आपण पण शिवाजी (महाराज )च्या इतिहासा पठण करायला हवा ..”

0 Comments