भावांनो अलिकडे काही पंजाबी, राजस्थानी इत्यादी.लोक सर्व जगाला भुरळ घातलेल्या तेजस्वी मराठा इतिहासातील शस्त्रांच्या ज्या अजीबात अभ्यासपूर्ण नसतात अशा प्रतीकृती तयार करून विकत आहेत.तसेच काही पुरातन आहेत असं सांगून ही विकत आहेत. मुळात मराठा पध्दतीची शस्त्रास्त्रे फार दुर्मिळ आहेत.आणी जरी कोणाकडे असलीच तर ते विकत नाहीत.तेव्हा ही शस्त्रास्त्रे महाराष्ट्रा बाहेर ईतक्या लांब कशीकाय आणि ईतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रिस उपलब्ध होत असतील.हा विचार आपले लोक करत नाहीत.आणी भावणेच्या भरात भरमसाठ पैसे मोजून ती विकत घेतात आणि फसतात.आणी ते लोक मराठा तलवार म्हणुन वरवर धोपेसारख्या दिसणार्या तलवारीही भरमसाठ पैसे घेऊन विकतात.तेव्हा अश्या प्रकारच्या फसवेगिरीला बळी पडु नका.हि वाघनखं जुनी म्हणुन विकत आहेत.मुळात हि नख पुर्ण पणे चुकिची आहेत. बनावट आहेत हे मो खात्रीशीर सांगतो..पुन्हा एकदा सांगतो अशा पोस्ट ल बळी पडू नका
तरीही लोक फेसबुक वर ती घेण्यासाठी चढाओढ करतात.


0 Comments