प्रिय स्नेहीजन,शिक्षक बंधू भगिनींनो,
नेहमी आठवण ठेऊन सुख-दुःखात साथ देणाऱ्या व सन समारंभ प्रसंगी आवर्जून शुभेच्छा देणाऱ्या आपली आजच्या ह्या शुभदिनी आम्हांलाही आठवण येणं साहजिकच आहे.
आपल्या व आपल्या परिवाराला विजयादशमीच्या गोड शुभेच्छा...!
अंधारा कडून उजेडाकडे, दुःखातून सुखाकडे,सैरभर विचारातून आत्मविश्वासकडे आपली पावले पडावीत व आपल्या आनंदाची,यशाची गोड बातमी कानी पडावी,ही देवाजवळ प्रार्थना... तेच खरे आपले सीमोल्लंघन!! त्यासाठी आमच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा !!
-:शुभेच्छुक:-
☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁

0 Comments