🌳 *ज्ञानसाधना प्रश्नमंजूषा समूह* 🌳
आयोजित करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1599*⌛
*✧══════•❁❀❁•══════✧*
*दि.:- 11 डिसेंबर 2020*
*वेळ 08:30 pm*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*विषय :- मिक्स तडका*
*खास MPSC*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆 *MSP* 🏆🏆🏆
*होस्ट:-कविता मँडम,अमरावती*
*संकलन:-सतीश कोळी सर खुलताबाद*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
📚📚📚♍💲🅿️📚📚📚
*1) 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर खुन केला. ?*
1) लाँर्ड मेयो ✍🏻👛
2) लाँर्ड डलहौसी
3) लाँर्ड वेलस्की
4) लाँर्ड लिटन
*अभिनंदन प्रियंका मॅम सह सर्व भावी अधिकाऱ्यांचे📚✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*2)स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते. ?*
1) लाँर्ड मांऊटबेंटन
2) सी. राजगोपालचारी ✍🏻📚
3) राजेंद्र प्रसाद
4) वाँरेन हेस्टिंग्ज
*प्रणय सर सह सर्व भावी अधिकाऱ्यांचे अभिनंदन*📚✍🏻
*✧══════•❁❀❁•══════✧*
*3) आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार .....सुरु केले. ?*
1) लाँर्ड रिपन 📚✍🏻
2) लाँर्ड काँर्नवालिस
3)लाँर्ड माऊंटबँटन
4) लाँर्ड क्लाईव्ह
*अभिनंदन निरज सर आणि सर्व भावी अधिकाऱ्यांचे📚✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*4) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?*
A : कानपूर
B : दिल्ली
C : अमृतसर✅
D : फिरोजपूर
*सर्वांचे अभिनंदन 📚✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*5) भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?*
1) लाँर्ड हार्डिग्ज ✍🏻📚😇
2) लाँर्ड रिपन
3) लाँर्ड चेम्सफोर्ड
4) लाँर्ड लिटन
*अभिनंदन आदरणीय शिवा सर आणि सर्व भावी अधिकाऱ्यांचे🍫✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*6)लाँर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. ?*
1) रेल्वेयुग सुरु केले. तसेच 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करुन टपाल टिकीटांची सुरवात केली.
2)स्वंतत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले.
3) 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली.
4) वरील सर्व बरोबर✍🏻📚😇
*अभिनंदन परत एकदा प्रणय सर आणि सर्वांचे📚✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*7) 1857 चर्या उठावात क्रांतीकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंन्टचा मृत्यू झाला. ?*
1) ओट्रम
2) हँवलाक
3) हँन्री लाँरेन्स 👍🏻✍🏻📚
4) कँम्पबेल
*अभिनंदन श्रीकांत सर सह सर्व भावी अधिकाऱ्यांचे👍🏻✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*8)'द ग्रेट रेबिलियन' या पुस्तकाचे लेखक कोण.?*
1)अशोक कोठारी
2) अशोक मेहता ✍🏻📚
3) डाँ. एस. एम. सेन
4) वी. डी. सावरकर
*अभिनंदन निरज सर आणि सर्व भावी शूरवीर माझ्या अधिकाऱ्यांचे🍫✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*9) 1857 च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. ?*
1) झाशीची राणी लक्ष्मीबाई
2) नानासाहेब ✍🏻📚😇
3) तात्या टोपे
4) कुंवर सिंह
*अभिनंदन आदरणीय शिवा सर जी परत एकदा👍🏻✍🏻*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*10) लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते. ?*
1) अवधचे बेगम 📚✍🏻
2) बडी बेगम
3) बेगम साहिबा
4) बेगम ताज
*अभिनंदन निरज सर मस्त अभ्यास bapa/सर्वच सदस्य एक दिवस नक्कीच भावी अधिकारी होतील .🍫*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*_संकलन सतीश कोळी भद्रामारुती,(खुलताबाद)_*
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
0 Comments