🌳 *ज्ञानसागर  प्रश्नमंजूषा समूह* 🌳
     आयोजित  करत आहे
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1602*⌛
*दि.:- 12 डिसेंबर  2020*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬
    *वेळ 08:00 pm*
    *विषय :- मिक्स  तडका*
         *खास MPSC*             
   *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆 *MSP* 🏆🏆🏆
*होस्ट:- संजू कावळकर सर बुलढाणा*
*संकलन:- सतीश  कोळी सर खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
📚📚📚♍💲🅿️📚📚📚
                 *MPSC Question 1 ✍🏻*
*खालीलपैकी हा भारताचा प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.*

*A) कापड उद्योग* 🏆
*B) साखर उद्योग*
*C) चहा उद्योग*
*D) ताग उद्योग*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 2 ✍🏻*
*भारतातील खालीलपैकी कोणते जीव मंडळ संरक्षित क्षेत्र जाहीर केलेले नाही.*

*A) निलगिरी*
*B) कर्नाळा*🏆
*C) नंदादेवी*
*D) मानस*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 3 ✍🏻*
*कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते.*

*A) निलगिरी*🏆
*B) सागवान*
*C) देवदार*
*D) साल*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 4 ✍🏻*
*खालीलपैकी एकूण पिक कालावधीमध्ये कमी पाणी लागणारे पिक कोणते.*

*A) उन्हाळी मूंग*🏆
*B) रब्बी ज्वारी*
*C) मिरची*
*D) गहू*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 5 ✍🏻*
*घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा.*

*A) वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर
*B) यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा*
*C) भंडारा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली*
*D) नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा*🏆
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 6 ✍🏻*
*महाराष्ट्रात डोलोमाइट खालील पैकी कोणत्या जिल्हयात आढळतो ? *

*A) अमरावती - अकोला*
*B) यवतमाळ - रत्नागिरी* 🏆
*C) भंडारा - जळगाव*
*D) नागपूर - नांदेड*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 7 ✍🏻*
*'काॅमन विल' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्र कोणी सुरु केली.*

*A) दादाभाई नौरोजी*
*B) बंकिमचंद्र चॅटर्जी*
*C) डॉ. अॅनी बेझंट*🏆
*D) पंडीत मालवीय*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 8✍🏻*
*पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात.*

*A) औरंगाबाद*
*B) नागपूर* 🏆
*C) रायगड*
*D) जळगाव*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 9 ✍🏻*
*'तलवार' हे वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरु केले.*

*A) इंग्लंड (लंडन)*
*B) जर्मनी (बर्लिन)*✅
*C) भारत (कोलकाता)*
*D) अमेरिका (वाशिंग्टन)*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *MPSC Question 10 ✍🏻*
*'मिठावरील कर म्हणजे लुट व शुद्ध जुलूम आहे' हे विधान आपल्या पुस्तकात कोणी लिहिले.*

*A) रॅम्से मॅकडोनाल्ड*🏆
*B) लॉर्ड आयर्विन*
*C) महात्मा गांधी*
*D) सरोजिनी नायडू*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                 *Jockpot Question ✍🏻*
*Que) जगाचे पूर्वेकडील बोस्टन कोणत्या शहराला म्हणतात.*

*उत्तर👉🏻 अहमदाबाद*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*_संकलन सतीश कोळी भद्रामारुती,(खुलताबाद)_*  
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल
*✧══════•❁❀❁•══════✧*

Post a Comment

0 Comments