शालेय शिक्षण विभाग २७ फेब्रुवारी, २००३ शासन निर्णयानुसार मागासवर्गीय संवर्गातील एच. एस. सी. उत्तीर्ण अप्रशिक्षित उमेदवारांची प्राथमिक शिक्षक पदी नेमणूक केलेल्या शिक्षकांना बारा वर्षानंतरची वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचे आपल्या कार्यालयाकडून आदेशित करणेबाबत. संदर्भ : Organisation For Rights of Tribal यांचेकडील निवेदन दि. ०८/१०/१८ या कार्यालयास प्राप्त दि. १०/१०/२०१८
0 Comments