१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
४) दवाखान्याचे कोटेशन
५) कोटेशनवर सिव्हिल सर्जनचां स्टॅम्प
६) अपघात झाला असल्यास FIR किंवा MLC रिपोर्ट
७) सिटीस्कॅन, MRI रिपोर्ट
८) किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट असल्यास NOC कॉपी
९) रुग्णाचा फोटो
१०) अर्जदाराचा फोटो
११) आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र
१२) डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून खालील WhatsApp किंवा मेलआयडीवर पाठवावीत.
१३) मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा फॉर्म व्यवस्थित भरून, दुसऱ्या पानावर सिव्हील सर्जनची सही आणि शिक्का आणावा. (जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हील सर्जन असतात.)
आजारांची यादी पुढीलप्रमाणे...
1) हृदययरोग,
२) मेंदूरोग,
3) नवजात बालके,
4) मूत्रपिंड प्रत्यारोपण,
5) यकृत प्रत्यारोपण,
6) कर्करोग,
7) अपघात,
8)डायलिसिस,
9) हृदयप्रत्यारोपण,
10) CVA
11) Bone Marrow. Transplant
13) किडनी
12) इतर अनेक आजारांसाठी आवश्यकते नुसार उपलब्ध आहे.
मंत्रालय, सहावा मजला, मुंबई
टीप - आम्ही यासाठी कोणतीही फी आकारत नाही हे विनाशुल्क आहे.
कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन केले जाईल.
संपर्क - श्री.मंगेशजी चिवटे सर
मो.नं:- 9665951515
🙏🙏

0 Comments