केंद्रप्रमुख पदोन्नती करताना एकूण मंजूर पदापैकी भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल) या विषयासाठी पदांची विभागणी सम प्रमाणात राहील


केंद्रप्रमुख पदोन्नती करताना शासन अधिसूचना दिनांक १०.०६.२०१४ खंड ४ (एक) अनुसार एकूण मंजूर पदापैकी भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल) या विषयासाठी पदांची विभागणी सम प्रमाणात राहील असे स्पष्ट केले आहे. सबब या प्रमाणे पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण करावी.
    उपसचिव महाराष्ट्र शासन. दि.२५/०७/२०२३.

Post a Comment

0 Comments