शालेय व्यवस्थापन समितीचे विषय :
• जून :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) पटनोंदनी पंधरवाडा साजरा करणे.
) मोफत पाठ्यपुस्तक वितरण करणे
) गणवेश पात्र विद्यार्थ्यांची निवड करणे.
) लाभाच्या योजनांबाबत चर्चा करणे.
) सर्वेक्षण पटनोंदनी बाबत चर्चा करणे.
) तयार केलेल्या सहशालेय कार्यक्रम वार्षिक नियोजन आराखड्या संदर्भात चर्चा करणे.
) संगणक, ग्रंथालय, प्रयोगशाळा, यांच्या वापराचे नियोजन करणे.
) शा. पो. आहार स्वयंपाकी, मदतनीस यांची निवड करणे. त्यांचा करारनामा, फिटनेस सर्टिफिकेट सादर करण्याबाबत बंधनकारक करणे
) अध्ययन निष्पत्ती बाबतचे पालक प्रशिक्षणाचे नियोजन करणे.
) शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती करणे.
ऐनवेळी येणारे विषय.
जुलै :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) शालेय भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत नियोजन करणे.
) वृक्षारोपण करणे. परसबागेच नियोजन करणे.
) अध्ययन निष्पत्ती चा स्तर निश्चित करणे.
) पटनोंदनी बाबत चर्चा करणे.
) निर्लेखन प्रस्ताव सादर करणे. (न.नं. 32, 33, 4 व 5)
) शैक्षणिक उठावासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष नियोजन करणे.
) Digital Classroom & e - learning बाबत चर्चा करणे.
) शाळाशीद्धी स्वयंमूल्यमापन पत्राचे वाचन करणे.
) शिष्यवृत्ती / स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे.
) विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सुविधांबाबत माहिती देणे.
) आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन करणे.
) प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचविणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
ऑगस्ट :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) सर्वशिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदान खर्चास मान्यता घेण्याबाबत.
) विद्यार्थी गुणवत्ता वाढीसबंधी आढावा घेणे.
) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यवाही आढावा घेणे.
) शालेय पोषण आहार बाबत चर्चा करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
सप्टेंबर :-
) सर्वशिक्षा अभियान अंतर्गत U Dise फॉर्म भरण्याचे नियोजन करणे.
) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाही बाबत चर्चा करणे. व विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणे.
) शाळासिध्दी श्रेणीबाबत चर्चा करणे.
) अध्ययन निष्पत्ती निकालावर चर्चा करणे.
) संकलित चाचणीचे नियोजन करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
ऑक्टोबर :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) स्पर्धा परीक्षा बाबत चर्चा करणे.
) संकलित मूल्यमापन चाचणीचे नियोजन करणे.
) विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणे.
) स्वच्छ सुंदर शाळा, ग्रामस्पर्धा राबविणे.
) शालेय पोषण आहार, पौष्टिकता मूल्य वाढविण्याबाबत उपाय सुचविणे.
) प्रगत वर्ग घोषित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
नोव्हेंबर :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) Digital Classroom E - learning च्या कार्यवाही बाबत चर्चा करणे.
) पालक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत नियोजन करणे.
) भौतिक सुविधांबाबत चर्चा करणे.
) अंतर शालेय विविध स्पर्धांचे आयोजन करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
डिसेंबर :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) शैक्षणिक सहलींचे नियोजन करणे.
) स्नेहसंमेलनाचे नियोजन करणे.
) शा.पो. आहार योजनेबाबत चर्चा करणे.
) शाळ विकास आराखड्यास मान्यता देणे.
) अध्ययन निष्पत्तीचा विद्यार्थी प्रगती आढावा घेणे.
) गाव कुटुंब सर्वेक्षणाचे नियोजन करणे.
) प्रजासत्ताक दिनाचे विशेष नियोजन करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
जानेवारी :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) क्रीडास्पर्धांचे नियोजन करणे.
) अध्ययन निष्पत्ती निकालावर चर्चा करणे.
) प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचविणे. नियोजन करणे.
) Digital Classroom E - learning चर्चा करणे.
) ग्रंथालय बाबत चर्चा करणे.
) स्पर्धापरीक्षा सराव चाचणीचे आयोजन करणे.
) SSA खर्चास मान्यता घेणे.
) 4% सादिल खर्चास मान्यता घेणे.
) शालेय पोषण आहार खर्चास मान्यता घेणे.
) इतर शालेय अनुदानं खर्चास मान्यता घेणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
फेब्रुवारी :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) शिष्यवृत्ती सराव परीक्षा बाबत चर्चा करणे.
) विविध शासकीय लाभाच्या योजना बाबतचर्चा करणे.
) अध्ययन निष्पत्ती प्रगतीचा आढावा घेणे.
) पालक सभेचे आयोजन करण्याबाबत नियोजन करणे.
) शालेय पोषण आहार योजनेबाबत चर्चा करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
मार्च :-
) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
) SSA खर्चाचा आढावा घेणे.
) 4% सादिल खर्चाचा आढावा घेणे.
) शालेय पोषण आहार खर्चाचा आढावा घेणे.
) इतर शालेय अनुदानं खर्चाचा आढावा घेणे.
) अध्ययन निष्पत्तीचा अंतिम निकाल सादर करणे.
) प्रगत शाळा घोषीत करणे.
) इयत्ता 1ली. पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 15 मार्च पासून सुरू करणे.
) ऐनवेळी येणारे विषय.
एप्रिल :-
मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. शालेय परिसर सुरक्षेचे नियोजन करणे. शासकीय लाभाच्या योजनाचे लाभार्थी निश्चित करणे, पुढील शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक कामकाजाचे नियोजन करणे. निर्लेखन प्रस्ताव सादर करणे. (न.नं. 32, 33, 4 व 5) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नियोजन. 1ली पूर्व प्रशिक्षण कार्यवाही आढावा घेणे. ऐनवेळी येणारे विषय.
संकलन - सतीश कोळी शिक्षक समिती
0 Comments