कालमर्यादित
दिनांक :-18/02/2025
प्रति,
गटशिणक्षाधिकारी, पं.स. सर्व जि.छत्रपती संभाजीनगर
विषय :- माहे ऑक्टोंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर सेवा निवृत्त /स्वेच्छा सेवा निवृत्त/मृत्यु/आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांची खालील नमुन्यात माहिती सादर करणे बाबत.
उपरोक्त विषयाला अनुसरुन प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली अदयावत करावयाची असल्याने आपल्या तालुक्यातुन माहे ऑक्टोंबर 2023 नंतर सेवा निवृत्त / स्वेच्छा सेवा निवृत्त/ मृत्यु व आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेले शिक्षकांची तसेच माहे मार्च 2025 अखेर पर्यंत सेवा निवृत्त होणा-या शिक्षकांची खालील नमुन्यात माहिती तात्काळ दिनांक 20/02/2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करावी.
सदरील माहिती सादर करताना तालुक्यातील सर्व शिक्षकांची माहिती पाठविण्यात आली असून एकही नाव सुटले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सदरील यादी सोबत दयावे.
ऑक्टोंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर सेवा निवृत्त स्वेच्छा सेवा निवृत्त/मृत्यु/आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेले तसेच माहे मार्च 2025 अखेर पर्यंत सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची माहिती प्रपत्र
0 Comments