विषय परिक्षेस बसण्याची परवानगी देणे बाबतसंदर्भ गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व यांचे परिक्षा परवानगीचे प्रस्ताव दिनांक:- 3.03105

गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती
विषय परिक्षेस बसण्याची परवानगी देणे बाबत
संदर्भ गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व यांचे परिक्षा परवानगीचे प्रस्ताव
दिनांक:- 3.03105
उपरोक्त संदर्भीय पत्रकाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, खालील तक्त्यात दर्शविलेल्या शिक्षकांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या परिक्षेस खालील अटीच्या अधिन राहून यापुर्वी परिक्षेस बसण्याची परवानगी देणे बाबत अर्ज सादर करुनही अदयापपर्यंत परवानगी न मिळाल्याने कार्योत्तर पुर्व परिक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments