प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जुन्या मोबाईल ॲपवर उपस्थिती नोंदविण्याकरीता तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अपडेटेड मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलेला असून सदरचा ॲप विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, संकेतस्थळावर जाऊन अपडेटेड मोबाईल ॲप डाऊनलोड करुन कार्यान्वित करुन घेण्यात यावा.
लिंक : https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/
ॲप डाऊनलोड करण्यासाठी
@ सर्वप्रथम जुने ॲप uninstall करा.
@ लिंक वर टच करून सरल साईड उघडल्यावर डाव्या बाजूला दिसणारे Download बटन वर टच करा.
@ टच करताच पोषण आहार ॲप चे नाव दिसेल त्यावर टच करून ॲप download करा.
@ ॲप डाऊनलोड झाल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर टाका OTP येईल तो टाकून ॲप सुरू करा.
🚩 शिक्षक समिती ती परिवार छत्रपती संभाजीनगर 🚩
0 Comments