PM-Poshan/MDM Daily Attendance Update - एमडीएम ॲप ओटीपी सेंडिंग फेल किंवा काम करत नसल्यास? नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे

PM-Poshan/MDM Daily Attendance Update - एमडीएम ॲप ओटीपी सेंडिंग फेल किंवा काम करत नसल्यास? नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे.
SATISH KOLI April 21, 2025
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जुन्या मोबाईल ॲपवर उपस्थिती नोंदविण्याकरीता तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अपडेटेड मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलेला असून सदरचा ॲप विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, संकेतस्थळावर जाऊन अपडेटेड मोबाईल ॲप डाऊनलोड करुन कार्यान्वित करुन घेण्यात यावा. 

लिंक : 

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/

एमडीएम ॲप ओटीपी सेंडिंग फेल किंवा काम करत नसल्यास खालील प्रमाणे step पूर्ण कराव्या.

1. सर्वप्रथम मोबाईल मधील एमडीएम ॲप Uninstall करावे 

2.  या लिंक ला क्लिक करून ॲप इंस्टॉल करावे. 

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/

3. यानंतर शाळा एमडीएम लॉगिन पोर्टल ला जाऊन शाळा यु डायस क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे व त्यानंतर ॲप सेटिंग मध्ये जाऊन ज्या मोबाईल मध्ये ॲप कार्य करत नसेल त्या नंबर वर क्लिक करून चेंज डिव्हाईस करावे. 

4. चेंज डिवाइस झाल्यानंतर मोबाईल ला इन्स्टॉल केलेले ॲप ओपन करून त्यामध्ये  शाळा यु डायस क्रमांक व रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर टाकावा त्यानंतर नोंदणी करा ऑप्शन वर क्लिक करावे.

5. त्यानंतर आलेला ओटीपी टाकण्यात यावा ओटीपी टाकल्यानंतर ॲप कार्यरत राहील. 

माहितीस्तव 

शालेय पोषण आहार विभाग 

MDM app वर OTP  न येण्याची समस्या दूर झाली असून OTP जनेरेट होत आहे. 

नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे. 

पोषण आहार नवीन app डाउनलोड करा

नवीन app इनस्टॉल करण्यापूर्वी जुन्या app चा data application manager मधून क्लियर करा , नंतर जुना app uninstall करून नवीन app इनस्टॉल करा. 

नवीन पोषण आहार app खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा. 

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही. 

नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा. 

➡ नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा. 

➡ आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा. 

➡ app setting या मेनू मध्ये जा

➡  change device मध्ये  जा. 
आता आपल्या शाळेसाठी आपण  वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व मोबाईल  नंबर ची यादी  दिसेल. 

➡ त्यातून आपला मोबाईल  नंबर निवडा

➡ त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा. 

➡ you  are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल

➡ नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा

➡ या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल

MDM ..सध्या मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येणाऱ्या शाळांनी सोबतच्या नमुन्यातील माहिती प्रमाणे एसएमएस करुन माहिती भरु शकतात तसेच वेबसाईटवरुन देखील माहिती भरु शकतात.

जर  एप्लीकेशन चालत नसेल एसएमएस व्यतिरिक्त दुसरा मार्ग म्हणजे एमडीएम पोर्टल वर जाऊन देखील उपस्थिती ऑनलाईन नोंदवता येते.

त्यासाठी सरल पोर्टल वरील एमडीएम पोर्टल वर्गात आपल्या शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा व ज्याप्रमाणे एप्लीकेशन मध्ये विद्यार्थी दैनंदिन उपस्थिती नोंदवता त्याप्रमाणे नोंदवून ती सबमिट करा.

एमडीएम ॲप ओटीपी सेंडिंग फेल किंवा काम करत नसल्यास खालील प्रमाणे step पूर्ण कराव्या 

1. सर्वप्रथम मोबाईल मधील एमडीएम ॲप Uninstall करावे 

2. https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

 या लिंक ला क्लिक करून ॲप इंस्टॉल करावे. 

3. यानंतर शाळा एमडीएम लॉगिन पोर्टल ला जाऊन शाळा यु डायस क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे व त्यानंतर ॲप सेटिंग मध्ये जाऊन ज्या मोबाईल मध्ये ॲप कार्य करत नसेल त्या नंबर वर क्लिक करून चेंज डिव्हाईस करावे. 
4. चेंज डिवाइस झाल्यानंतर मोबाईल ला इन्स्टॉल केलेले ॲप ओपन करून त्यामध्ये  शाळा यु डायस क्रमांक व रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर टाकावा त्यानंतर नोंदणी करा ऑप्शन वर क्लिक करावे.

5. त्यानंतर आलेला
 ओटीपी टाकण्यात यावा ओटीपी टाकल्यानंतर ॲप कार्यरत राहील. 

माहितीस्तव 

शालेय पोषण आहार विभाग 

 शा.पो.आ. च्या app मध्ये 

"OTP sending fail"

असा msg येत असल्यास आपण Saral पोर्टल मध्ये.

📌 आपल्या शाळेत login व्हावे.

📌 मेनुमध्ये जाऊन App सेटिंग

📌 त्यानंतर तेथे जो आपला register मोबाईल क्र. दिसेल त्याला change device करावे.

📌 हे केल्यावर पुन्हा पूर्ववत आपल्या MDM app मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.

📌 यानंतर आपल्याला otp येईल. 

📌 otp नोंद केल्यावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

-------------------------------–-------

 PM-पोषण.

एमडीएम ॲप नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk


अधिकृत संकेतस्थळावरून एमडीएम ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करा.

https://education.maharashtra.gov.in/mdm/mdms/register/language:eng

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

वरील एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अननोन सोर्स वरून डाउनलोड एप्लीकेशन केल्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी परवानगी नसेल तर ती परवानगी द्यावी लागेल त्यानंतरच एप्लीकेशन इन्स्टॉल करता येईल.

Post a Comment

0 Comments