एक दिवसाचा खंड क्षमापित करण्यात आल्याचे पत्र जळगाव जि प ने काढलं.

शिक्षण आस्था-अ/आरआरा 2025
शिक्षण विभाग (प्राथमिक) जि.प. जळगाय दिनांक:-93/4/2025

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 च्या नियम 121 ते 123 नुसार जे कर्मचारी सेवानिवृत्ती होतात त्यांना सेवानिवृती लाभ अदा ष ऐळ असे धोरण आहे. याचा क्र. १ च्या शासन निर्णयान्वये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेले आहे. व प्जात प्रमाण अवैध ठरल्यानंतर विशेष मागास प्रवर्गाचे अथवा कोणत्याही भागास प्रवर्गाचे जात वैचता प्रमाणपत्र सादर केलेले कर्मधारी किंवा अनुसुचित जमातीच्या दावा सोडुन दिलेले कर्मचाऱ्यांना वाचा क्र. 5 च्या आदेशान्वये 11 महिन्याकरीता अथया ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.
दल झ
वाचा क्र.1 च्या शासन निर्णयानुसार याचा क. 5 च्या आदेशान्वये अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या खालील प्रमाणे सर्व शिक्षकांचा संदर्भ क्र.3 चे शासन निर्णयातील निर्देशानुसार यापुर्वी दिलेले १ दिवसाचे सर्व तांत्रिक खंड सर्व सेवाविषय (पदोनती व अनुकंपा धोरण वगळून) व सेवा निवृत्ती विषयक लाभासाठी या आदेशान्वये क्षमापीत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments