लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप- 588 दि13 ऑगस्ट 2019

🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
           आयोजित  करत आहे 
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 588*🚿
*•═════•♍💲🅿•═════•*            
           🌿 *दि  13 ऑगस्ट 2019* 🌿
            *🍹वेळ रात्री*                       *10:00Pm* 
               *विषय - मिक्स प्रश्न*
 *(खास MPSC साठी )*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
*•═════•♍💲🅿•═════•*            
 *होस्ट :- श्री. विजय रावडी सर उस्मानाबाद*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*                 
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*2】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*3】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*4] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*5] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
1) *अ)  मुघल सम्राट बाहदूरशहा जफर द्वितीय यांच्या नेतृत्व खाली उठाव करूण भारतातुन इंग्रजाची हकालपट्टी करणे हे या योजने चे वैशिष्ट्ये*

*ब) दिल्ली, मंबई, लखनौ कोलकाता व सातारा  ही क्रांतीची प्रमुख पाच केंद्रे होती*

*क) 1857 उठावाची क्रांतीचे प्रतीक कमळाचे फूल व चपाती* 

*ड) 31 मे 1857 हा सशस्त्र क्रांती करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला*

*वरील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा*

*1) अ ब क* 
*2) ब क ड*
*3) क ड अ*✅✅ 
*4) वरील  सर्व*
Sachin sir🌹🌹🌹
Congratulations
*•═════•♍💲🅿•═════•*            
*1)  बॉम्बे एसोसिएशन चे सन्माननीय अध्यक्ष म्हणून .......ह्याची निवड केली होती*


*1) सर जमशेदजी जीजीभाई* ✅✅
*2) दादाभाई नौरोजी* 
*3) डॉ. आत्माराम पांडुरंग*
*4) गो. ग. आगरकर*
*•═════•♍💲🅿•═════•*            
*2)अ)  लार्ड विल्यम बेंटीक यांनी 4 डिसेंबर 1828 साली एक कायदा पास करुण  सतीप्रथा बंद केली*

*ब) लार्ड डलहौसी यांनी इ.स. 1856 साली हिंदू विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्यास मान्यता दिली*

*1) अ बरोबर*
*2) ब बरोबर* ✅
*3) दोन्ही चुक*
*4) दोन्ही बरोबर*
*•═════•♍💲🅿•═════•*            
3) *अ) 26 मे 1857 रोजी नानासाहेबांनी कानपूर चा ताबा घेऊन स्वतः ला पेशवा घोषित केले*

*ब) कोल्हापुर येथील 37 व्या पलटणीतील सैनिकांनी सांवतवाडी येथील रामजी सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली 31 जूलै 1857 रोजी क्रांती केली.*

*1) अ चुक*
*2) ब चूक*
*3) दोन्हीं चूक*
*4) दोन्ही बरोबर* ✅
*•═════•♍💲🅿•═════•*       
*4) कोठे आदिवासी भिल्लांचा उठा व तीव्र स्वारुपाचा होता*

*अ) खानदेश*
*ब) अहमदनगर*
*क) कोल्हापुर*
*ड) पुणे*

*1) अ ब*
*2) क ड*
*3) ड*
*4) अ*✅
*•═════•♍💲🅿•═════•*            
5) *अ) 22 डिसेंबर 1857 रोजी नाशिक जवळील बासिवखेडा येथे नट्टल यांनी भिल्ल व कोळ्याचा पराभव केला*

*ब) पेठच्या उठावातील प्रमुख फतेह महमद नाईक होते*

*वरील विधाने अभ्यासा*

*1) अ चूक*
*2) ब चुक*
*3) दोन्ही चूक*
*4) एक ही चुक नाही*✅
*•═════•♍💲🅿•═════•*            
*6) खालील पैकी अयोग्य विधाने ओळखा*

*1) लार्ड कँनिंग यांना ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव शिंदे व त्याचे दिवाण दिनकर राव राजवाडे हैदराबाद च्या  निजिमाचे दिवाण सालारजंग , नेपालचे मंत्री राणा जंग बाहदूर, भोपाळ च्या बेगम व कश्मीर चे डोगरा राजे गुलाब सिंह  या भारतीय देशद्रोही नी मदत केली*

*2) 1857 च्या स्वातंत्र्य युद्ध ाचे नेतृत्व नानासाहेब पेशवा कडे होते*

*1) अ*
*2) ब*
*3) दोन्ही*
*4)  यापैकी नाही* ✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*7) खालील पैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करुन ब्रिटिशानी खालसा केला*

*1) नागपुर*
*2)  सातारा*
*3) अवध*✅
*4) झाशी*
*•═════•♍💲🅿•═════•*         
*8)पालेगारांचा उठाव........ या भागात झाल*

*1) दक्षिण भारत*✅
*2) उत्तर भारत*
*3) गुजरात* 
*4) ओरीसा*
*•═════•♍💲🅿•═════•*            
*9 खालील पैकी आयोग्य विधाने ओळखा*

*1) इ.स. 1846 इंग्रज सरकाराने सातारा राज्य खलासा केले*✅

*2) छत्रपती  प्रतापसिंहांनी रंगे बापूजी गुप्ते यांना आपला वकील  ब्रिटिश दरबारात लंडनला पाठवले.*

*3) रंगो गुप्ते यांनी कोल्हापुर , बेळगाव व धारवाड़ येथील तरूणांना इंग्रजाच्या विरोधात क्रांतीसाठी तयार केले*

*4) इ.स 1858 साली त्याच्याच जातीतील कृष्णाजी सदाशिव सिंकदर यांनी विश्वाघात केल्यामुळे गुप्ते याना इंग्रजानी कैद केले*
*•═════•♍💲🅿•═════•*            
*10) खालील विधाने अभ्यासा*

*अ) इ.स. 1828, 1839 व  इ.स. 1848 मध्ये कोळ्याचा उठा व केला*

*ब) या उठावाचे नेतृत्व भाऊ खेर, चिमणाजी जाधव आणि नाना दरबारे यांनी केले*

*1) दोन्ही योग्य*
*2) दोन्ही आयोग्य*
*3) अ चुक*✅
*4) ब चुक*
*•═════•♍💲🅿•═════•*            
👉      JP 
*मी दहा वर्ष भारताचा सम्राट राहिलो तर देशात एक ही संस्थानिक शिल्लक दिसणार नाही असे कोणी म्हटले*

*उत्तर ....ब्रिटिश सेनापती चालर्स नेपीयर .....*

*•═════•♍💲🅿•═════•*       
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

1 Comments