*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
=====●●●=srk=●●●=====
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 683*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि 12 नोव्हेंबर 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय: ~मिक्स मसाला*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:- चारुलता पेटकुले मँडम यवतमाळ*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*📚जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस...... केली.*
1) वसंतराव नाईक समितीने
2) एल. एन. बोंगिरवार समितीने 📚
3) बळवंतराव मेहता समितीने
4) पी. बी. पाटील समितीने
अभिनंदन : Jay Sir 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📚 ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?*
88) जिल्हाधिकारी
66) केंद्र सरकार
22) विभागीय आयुक्त 📚
44) राज्य सरकार
अभिनंदन : Jay Sir खूप छान अभ्यास सर 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 कैस सईद ह्यांनी _ या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.*
(A) ट्युनिशिया✅✅
(B) अल्जेरिया
(C) नायजेरिया
(D) मलेशिया
अभिनंदन:: Sagar Sir 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📚 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ?*
M) विस्तार अधिकारी
L) ग्रामसेवक
K) सभापती
J) गट विकास अधिकारी 🚔
अभिनंदन सर्वांचे 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 कोणी चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद पटकावले?*
(A) पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन✅✅
(B) अँड्र्यू गोरन्सन आणि ख्रिस्तोफर रुंगकट
(C) जेम्स व्हाइट आणि विजय सुंदर प्रशांत
(D) डेव्हिड ऑन्टाँगो आणि जॉन इस्नर
अभिनंदन : Jay Sir 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 कोणत्या खेळाडूने 14 व्या आशियाई अजिंक्यपद या स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले?*
(A) एश्वर्य प्रतापसिंग तोमर
(B) किम जोंग्युन✅✅
(C) झोंघाओ झाओ
(D) सुमा शिरूर
अभिनंदन : Mohini Mam 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) _ येथे आयोजित करण्यात आले.*
(A) नवी दिल्ली
(B) अलाहाबाद
(C) कोलकाता✅✅
(D) पुणे
अभिनंदन : परत एकदा Jay Sir ji 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?*
(A) फ्रान्स✅✅
(B) स्वित्झर्लंड
(C) स्पेन
(D) कॅनडा
अभिनंदन : Dnyaneshwar Sir ji 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 कोणी ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले?*
(A) केंटो मोमोटा✅✅
(B) चौउ तिएन-चेन
(C) साई प्रणीथ
(D) पी. कश्यप
अभिनंदन : Jay Sir ji 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📍 कोणते प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान आहे?*
(A) ग्लेन X-55
(B) मॅकडोनाल्ड Y-57
(C) मॅक्सवेल X-55✅✅
(D) मॅक्डोवेल-55
अभिनंदन : Dnyaneshwar Sir ji 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🍒🍒🍒 *JP* 🍒🍒🍒🍒
*📌कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?*
*उत्तर : कोको गॉफ*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments