सन २०१९-२० ची संचमान्यता स्थगित करणे बाबत


राज्यातील शाळांची सन २०१९-२० ची संचमान्यता स्थगित करणे बाबत
उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ चे पत्र
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*✒प्रती :-* शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक,)
महाराष्ट्र राज्य पुणे
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
विषय:- *राज्यातील शाळांची सन २०१९-२० ची संचमान्यता स्थगित करणे बाबत*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संदर्भ:-* शासनाचे समक्रंमाकाचे पत्र, दि.१८/०९/२०१९
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या संख्खेत दरवर्षी होणाऱ्या वाढीमुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुर्ण करणे होत नसल्यामुळे तसेच संस्था चालकांना विद्यार्थी सख्येमध्ये वाढ करण्याकरिता एक संधी देण्याच्या उद्देशाने संदर्भाधीन शासनपत्रान्वये *राज्यातील शाळांची सन २०१९-२० ची संचमान्यता स्थगित करण्यात आलेली आहे.*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*          
👉सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पहा.

*Like, Share & Subscribe करा*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░▒░░░░▒▓▅▃▂
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸ 
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments