महाराजांनी रांझे गावाच्या पाटीलला शिक्षा करताना केलेला उल्लेख

जिजाऊसाहेबांनी कसबा गणपती चा जीर्णोद्धार करुन त्यानंतर मंदिरातील दिवाबत्तीची सोय शिवाजी महाराजांनी लावुन दिली याचा उल्लेख खालीलप्रमाणे संदर्भ
शिवचरित्र साहित्य खंड ८ ले. ५२ : मार्च १६४७ महाराजांच्या राजमुद्रेचं पत्रं. कसबा गणपती पुणे याचा उल्लेख महाराजांनी रांझे गावाच्या पाटीलला शिक्षा करताना केला होता....
महाराज म्हणतात "या नराधामाच्या डोळ्यावर सतत पट्टी बांधणे, एका स्त्रीची तिच्या नवऱ्यासमोर आणि मुलासमोर विटंबना केली म्हणून यास सायंकाळ आणि सकाळ चाबकाचे फटके देणे....यास अन्न पाण्याशिवाय ठेवणे, यास भूक लागावी ती सिर्फ अन्नाची....यास कसबा गणपतीच्या देवळासमोर ऐसे ठेवणे जेनेकरुन प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता येईल....आणि एका स्त्रीवर बदमल केल्या प्रकरणी या हरामखोराचा चौरंगा करावा..

Post a Comment

0 Comments